AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

34 वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्याच्या शूटिंगमध्ये उर्मिला मातोंडकरसोबत घडलेला जीवघेणा प्रसंग; ‘या’ अभिनेत्याने वाचवले तिचे प्राण

शूटिंगदरम्यान समुद्रात अचानक घडलेल्या एका घटनेमुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा जीव धोक्यात आला होता. काही क्षणांतच परिस्थिती गंभीर झाली, पण एका अभिनेत्याच्या प्रसंगावधानामुळे ती थोडक्यात बचावली. नेमकं काय घडलं होतं?

| Updated on: Oct 22, 2026 | 10:00 AM
Share
90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या उर्मिला मातोंडकरने अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले. मात्र, ‘द्रोही’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समुद्रात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे तिचा जीव धोक्यात आला होता.

1 / 6
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द्रोही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. या चित्रपटातील एका रोमँटिक गाण्याचे चित्रीकरण श्रीलंकेतील समुद्रकिनारी सुरू असताना उर्मिला मातोंडकर आणि नागार्जुन यांच्यासोबत हा प्रसंग घडला.

2 / 6
गाण्याच्या शूटिंगसाठी उर्मिला आणि नागार्जुन समुद्रातील एका मोठ्या खडकावर बसले होते. त्याचवेळी आलेल्या जोरदार लाटेचा तडाखा बसल्याने उर्मिला खडकावरून थेट खोल पाण्यात पडली.

गाण्याच्या शूटिंगसाठी उर्मिला आणि नागार्जुन समुद्रातील एका मोठ्या खडकावर बसले होते. त्याचवेळी आलेल्या जोरदार लाटेचा तडाखा बसल्याने उर्मिला खडकावरून थेट खोल पाण्यात पडली.

3 / 6
उर्मिलाला पोहता येत नसल्यामुळे ती समुद्राच्या लाटांमध्ये अडकली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागार्जुनने तातडीने पाण्यात उडी घेतली आणि तिला आधार देत जवळच्या खडकाला धरून राहण्यास मदत केली.

उर्मिलाला पोहता येत नसल्यामुळे ती समुद्राच्या लाटांमध्ये अडकली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागार्जुनने तातडीने पाण्यात उडी घेतली आणि तिला आधार देत जवळच्या खडकाला धरून राहण्यास मदत केली.

4 / 6
या घटनेनंतर उर्मिलाला प्रचंड भीती वाटली होती आणि काही वेळ ती बेशुद्ध झाल्याचे सांगितले जाते. शुद्धीवर आल्यानंतर आपण जिवंत आहोत ना, असा प्रश्न तिने विचारल्याचा उल्लेख तिच्या जुन्या मुलाखतीच्या संदर्भात केला जातो.

5 / 6
‘तुम जो मिले तो लगा है जैसे मिली जिंदगी’ हे ‘द्रोही’ चित्रपटातील गाणे त्या काळात लोकप्रिय झाले होते. आर. डी. बर्मन यांचे संगीत, जावेद अख्तर यांचे गीतलेखन आणि सुरेश वाडेकर यांचा आवाज लाभलेल्या या गाण्याच्या चित्रीकरणामागे असा थरारक अनुभव जोडला गेला होता.

6 / 6
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?