Lucky Plants | घरात ही शुभ झाडं लावाच, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही

| Updated on: Jan 02, 2022 | 8:59 AM

हिंदू धर्मात प्रत्येक सण निर्सगाला समर्पित करण्यात आला आहे. हिंदू धर्मात झाडांची पूजा करणे एक उत्तम गोष्ट मानली जाते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या झाडांची पूजा करणे शुभ मानले जाते.

1 / 5
केळीचे झाड : असे मानले जाते की या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात. एवढेच नाही तर भगवान विष्णूची कृपाही कायम राहते. त्यामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूला केळीचे झाड नक्की लावा.

2 / 5
बेलाचे वृक्ष : या झाडाचा भगवान शिवाशी विशेष संबंध आहे आणि त्यांच्या पूजेच्या वेळी त्याची पाने अर्पण करणे खूप शुभ आहे. शिवाच्या पूजेत नेहमी तीनच पाने वापरावीत. आपल्याला बेलाच्या फळाचा देखील खूप फायदा होतो. त्यामुळे हे झाड घरा जवळ नेहमी असावे.

3 / 5
वट: या झाडाची पूजा करणे खूप शुभ आहे कारण वडाला ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानले जाते. संतती प्राप्तीसाठी या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते.

4 / 5
 पिंपळाचे झाड : भगवद्गीतेनुसार पीपळाचे झाड सर्वोत्तम आहे. पिंपळाच्या झाडाखाली मंदिर बांधणे देखील खूप शुभ आहे. त्यामुळे नववर्षानिमित्त या झाडाची पूजा करावी.

5 / 5
  आवळ्याचे झाड : असे मानले जाते की आवळ्याच्या झाडामध्ये भगवान शिव आणि विष्णू वास करतात आणि त्याची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.