सत्यनारायण पूजेत समर-स्वानंदीचा पहिला भावनिक क्षण; ‘वीण दोघातली ही तुटेना’ रंजक वळणावर
'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत स्वानंदीची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारतेय. तर समरच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावे आहे. तेजश्री आणि सुबोधची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
