
सुपरस्टार सिंगर 3 मध्ये नुकताच विद्या बालन ही पोहचली. यावेळी अथर्व याचे गाणे विद्या बालन हिने ऐकले. जबरदस्त गाणे गाताना अथर्व हा दिसला.

अथर्वचे गाणे ऐकून विद्या बालन ही ढसाढसा रडायला लागली. हेच नाही तर अथर्वचे गाणे ऐकून विद्या बालन हिने थेट पतीला फोन लावला.

पती सिध्दार्थ राॅय कपूरला विद्या बालनने फोन केला. विद्या म्हणाली की, सिध्दार्थ मी आज एका खूप चांगल्या गायकाचे गाणे ऐकले आहे.

प्लीज या मुलाला एक गाणे दे. याचे गाणे ऐकून अंगावर काटा आला. यावेळी अथर्वचे काैतुक करताना विद्या बालन ही दिसली आहे. विद्या सध्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

काही दिवसांपूर्वीच विद्या बालन हिने तिच्या ब्रेकअपबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. पहिल्या प्रेमात कशा धोका मिळाला हे सांगताना विद्या बालन दिसली.