Virat Kohli : विराट कोहलीपुढे मोठं संकट, धोक्याची नवी घंटा; मोठी अपडेट समोर!

विराट कोहलीपुढे सध्या एक धोक्याची घंटा आली आहे. बाबर आझम विराट कोहलीपेक्षाही सरस ठरला आहे. आयसीसीने नुकतेच जारी केलेल्या रँकिंगमध्ये हे स्पष्ट झाले आहे.

| Updated on: Nov 03, 2025 | 8:15 PM
1 / 6
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. सध्या तो फक्त एकदीवसीय सामन्यांत खेळताना दिसतो. विराट कोहली मैदानात आला की त्याच्या नावाचा जयघोष होतो.

2 / 6
त्याच्या चाहत्यांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. कोहली क्रिकेटच्या दुनियेतील बादशाह असल्याचे म्हटले जाते. विराट हा क्रिकेटचा किंग असल्याचेही बोलले जाते.

3 / 6
विराट कोहली सध्या चांगला खेळ खेळताना दिसत नाहीये. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 51 शतकं केलेली आहेत. सोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजारपेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.

4 / 6
सध्या मात्र विराट कोहली मागे पडला आहे. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम याने विराटला मागे टाकले आहे. आयसीसीने आपली रँकिंग अपडेट केली आहे. याच रँकिंगमध्ये विराट कोहली आझमच्या मागे आहे.

5 / 6
एकदिवसीय क्रिकेटच्या ताज्या रँकिंगनुसार बाबर आझम 734 रेटिंग पॉईंट्स मिळवू या रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी आहे. आझम सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.

6 / 6
दुसरीकडे विराट कोहली मात्र सहाव्या स्थानी पोहोचला आहे. विराट कोहलीला 725 रेटिंग पॉईंट्स मिळालेले आहेत.