सुट्टी संपण्यापूर्वी पुण्याजवळील या धबधब्यांना भेट द्या, सौंदर्य पाहूनच प्रेमात पडला, फोटोग्राफीसाठी एकदम बेस्ट

500 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा ते डोंगर रांगा आणि निसर्गाच्या सानिध्यातून जाणारा शांत रस्ता. पावसाळ्यातील पुण्याजवळील ही ठिकाणं पाहून प्रेमातच पडाल.

| Updated on: Aug 16, 2026 | 4:17 PM
1 / 5
पावसाळा सुरू झाला की निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची आणि धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याची अनेकांची इच्छा असते. पुण्याच्या आसपासही पावसाळ्यात हिरवाईने नटलेली आणि धबधब्यांमुळे अधिकच सुंदर दिसणारी अनेक ठिकाणं आहेत.

2 / 5
ताम्हिणी घाट हे पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळील लोकप्रिय ठिकाण आहे. घाटातून प्रवास करताना आजूबाजूला दिसणारी दाट हिरवाई, डोंगर आणि ठिकठिकाणी कोसळणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.

3 / 5
भिवपुरी धबधबा हा पुण्यापासून सुमारे 118 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

4 / 5
ठोसेघर धबधबा दाट हिरवाई, जंगल आणि सुंदर डोंगररांगांनी वेढलेला आहे. पुण्यापासून सुमारे 133 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतो.

5 / 5
तर लिंगमळा धबधबा हा पुण्यापासून सुमारे 131 किलोमीटर अंतरावर असून, सुमारे 500 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं दृश्य मन मोहून टाकतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us