पुलाखाली भयंकर घडलं, 20 वर्षीय तरुणीचा…नग्न मृतदेह पाहून सगळे सुन्न!

राज्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका 20 वर्षीय मुलीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळला आहे.

| Updated on: May 31, 2025 | 6:06 PM
1 / 6
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये परिसरातील उमा नदीच्या पुलाखाली एका 20 वर्षीय गती मंद मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

2 / 6
या घटनेनंतर मृतक मुलीचे शव विच्छेदन करण्यासाठी तिचा मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात  आणण्यात आला असून मुलीच्या नातेवाईकांनी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करत दोषी असणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

3 / 6
या प्रकरणाच्या अनुषंगाने दोघांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी लवकरच पकडू असे वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितलंय.

4 / 6
काजळेश्वर गावाजवळ असलेल्या पुलाखाली एका मतीमंद मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत मिळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

5 / 6
तर दुसरीकडे  नातेवाइकांनी या मुलीचा बलात्कार करून हत्या झाल्याचं संशय व्यक्त केला आहे. जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तो पर्यत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी सांगितले आहे.

6 / 6
या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानंतर हत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितले.