घरात पिण्याच्या पाण्याचं भांडे कुठे ठेवले पाहिजे, वास्तूनुसार जाणून घ्या योग्य दिशा

हिंदू धर्मात अनेक चांगल्या वाईट गोष्टी सांगण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे वास्तूशास्त्रात देखील घरातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एवढंच नाही तर, घरात पिण्याच्या पाण्याचं भांडं कुठे ठेवलं पाहिजे याबद्दल देखील महत्त्वाच्या टीप्स सांगितल्या आहे.

| Updated on: May 18, 2026 | 3:29 PM
1 / 5
भांडं केवळ पाण्यासाठीच चांगलं नसतं, तर ते सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं. योग्य दिशेला ठेवलेलं भांडे सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतं. मात्र, ते चुकीच्या दिशेला ठेवल्यास वास्तूदोषही निर्माण होऊ शकतात.

2 / 5
मातीच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने ताजेपणा जाणवतो. ते आरोग्यासाठी फायदेशीरही मानलं जातं. नैसर्गिक मातीच्या भांड्यात पाणी साठवल्याने ते थंड राहते आणि शरीराला ताजेतवाने वाटते.

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार, घरात भांडे ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम आहे. उत्तर दिशा जलतत्त्वाशी संबंधित आहे. या दिशेत पाणी ठेवल्याने घरातील जलतत्त्वाचे संतुलन साधले जाते, ज्यामुळे धन, आरोग्य आणि शांती वाढते.

4 / 5
भांडे योग्य दिशेत ठेवल्याने वास्तुदोष मोठ्या प्रमाणात कमी होतात. यासोबतच सुख आणि शांतीत वाढ होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाण्याचं भांडं नियमितपणे स्वच्छ केलं पाहिजं.

5 / 5
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us