खडकवासला धरणातून 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली

Pune Rain | मोठ्याप्रमाणात पाणी सोडल्याने शिवणे पूल आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. आज सकाळपासून पाण्याचा वेग पुन्हा कमी करण्यात आला. सध्या खडकवासला धरणातून 9339 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणक्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे

खडकवासला धरणातून 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली
खडकवासला धरणक्षेत्रात यंदा मुसळधार पाऊस झाला आहे.
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 9:29 AM