Heart Attack : ही लक्षणं म्हणजे हार्ट अटॅकची भीती, कधीच करू नका दर्लक्ष, अन्यथा मृत्यू…

सध्या लोकांचे चुकीचे राहणीमान, व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकारांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना अचानक हार्ट अटॅक येत आहे. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याअगोदरची लक्षणं जाणून घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Jan 18, 2026 | 5:00 PM
1 / 5
आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. चुकीची दिनचर्या, अपुरी झोप, कामाचे प्रेशर यामुळे हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच आता हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणं काय आहेत? ते जाणून घेऊ या...

2 / 5
आजकाल हृदयविकारचा झटका येण्याआधी अनेक प्रकारची लक्षणं जाणवतात. तसं पाहायचं झालं तर अनेकदा हृदयविकार येण्याआधी अनेकांना लक्षणंदेखील जाणवत नाहीत. परंतु काही सामान्य लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष करू नये. तुमच्या शरीरात काही लक्षणं दिसत असतील तर वेळीच खबरदारी घ्यायला हवी.

3 / 5
 तज्जांच्या मतानुसार  तुमच्या धमन्यांमध्ये 50 टक्के ब्लॉकेज झाले तरीही तुम्हाला कधी-कधी कोणतेही लक्षण जाणवत नाही. लक्षण जाणवत नाहीत म्हणजे तुम्ही एकदम तंदुरुस्त आहात, असे समजणे चुकीचे टरू शकते. म्हणूनच थोटेजरी लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

4 / 5
सामान्यत: हृदयविकाराचा झटका येण्याआधी जबड्यापासून ते नाभीपर्यंत वेदना होतात. उजव्या किंवा डाव्या हातालाही वेदना होऊ शकतात. ही वेदना पाठ किंवा छातीपर्यंत जाऊ शकते. म्हणूनच अशा प्रकारच्या वेदना होत असतील तर लगेच तपासण्या केल्या पाहिजेत. डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)