साडीचा शोध लागण्यापूर्वी महिला कोणते वस्त्र परिधान करायच्या? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!

साडी या वस्त्राचा शोध लागलेला नव्हता तेव्हा महिला कोणते वस्त्र परिधान करायच्या? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. महिलांचे वस्त्र हे नैसर्गिक पद्धतीने तयार केले जायचे. ते शिवलेले नसायचे.

| Updated on: Dec 20, 2025 | 8:11 PM
1 / 5
साडी हे भारतीय परंपरा आणि संस्कृतीमधील फार महत्त्वाचे असे वस्त्र आहेत. कित्येक वर्षांपासून भारतात साडी हे वस्त्र परिधान केले जाते. संपूर्ण जगात 21 डिसेंबर रोजी वर्ल्ड साडी डे साजरा केला जातो. त्यामुळेच साडीचा इतिहास काय आहे? सोबतच जेव्हा साडी नव्हती तेव्हा महिला कोणती वस्त्रे परिधान करायचा? हे जाणून घेऊ...

2 / 5
साडी हे महिलांचे पारंपरिक वस्त्र आहे. सिंधू सभ्यतेत साडीसारख्या वस्त्राचा संदर्भ इसवी सनपूर्व  2,800 ते 1800 वर्षांपासून सापडतो. साडी परिधान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आजदेखील बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि भारतात अनेक ठिकाणी साडी हे वस्त्र महिला परिधान करतात.

3 / 5
जेव्हा साडी हे वस्त्र अस्तित्वात होते. तेव्हादेखील महिला कपडे परिधान करायच्या.  सिंदू सभ्यतेत महिला सुती कपडे परिधान करायच्या. महिला सुती कपडे अंगाभोवती गुंडाळायचे. हे कपडे शिवलेले नसायचे. फक्त सुती कपडे शरीराभोवती गुंडाळले जायचे. खोदकामात सापडलेल्या चित्रांच्या आधारे साडी नव्हती तेव्हा महिला कसे कपडे परिधान करायच्या याच एक अंदाज येऊ शकतो.

4 / 5
पुढे मौर्य आणि गुप्त काळात महिलांच्या वस्त्र परिधान करण्याच्या पद्धतीत तसेच वस्त्रांच्या प्रकारामध्ये प्रगती झाल्याचे दिसून येते. महिलांचे वस्त्र तयार करताना नैसर्गिक रंग वापरले जाते. तसेच त्या वस्त्रांवर हातांनी छपाई केली जायची. ज्या काळात इजिप्तमध्ये महिला लांब वस्त्र परिधान करायच्या

5 / 5
इजिप्तमध्ये महिलांचे कपडे हे सिल्क किंवा लिननच्या मदतीने तयार केले जायचे. इजिप्तमधील महिलांचे कपडेदखील साधे असायचे. भारतामध्ये वेळ आणि काळानुसार महिलांच्या कपड्यांमध्ये बदल होत गेले. पण साडीचे स्थान यामध्ये अजूनही कायम आहे.