स्वतःला इंग्रजीत हुशार समजता ? DATE चा फुलफॉर्म विचारल्यावर अनेक जण गोंधळतील!
What Is The Date Full Form : आपण रोजच्या जीवनात 'Date' हा शब्द सर्रास वापरतो, पण त्याचा फुलफॉर्म काय हे अनेकांना माहीत नाही. तुम्हाला तरी माहीत आहे का ?

What Is The Date Full Form : रोजच्या आयुष्यात बोलताना बरेच लोक आजची तारीख म्हणजेच Date काय असं विचारतात. बरेच जण या शब्दाचा वापरही करत असतील. एखाद्या खास दिवसाबद्दल सांगायचं असेल किंवा विशिष्ट तारखेचा उल्लेख करताना किंवा एखाद्या कार्यक्रमाची तारीख ठरवताना Date असा शब्द उच्चारून ती तारीख फायनल केली जाते. पण DATE चा फुलफॉर्म काय हे तु्हाला माहीत आहे का ? स्वत:ला इंग्रजीचे धुरंधर म्हणवणाऱ्या लोकांना, भल्याभल्यांनाही याचा फुलफॉर्म माहीत नसेल. ( Photo Credit : Unsplash )
DATE चा फुलफॉर्म काय ? - तुम्ही देखील बऱ्याचदा Date शब्द बोलताना किंवा लिहीताना वापरला असेल. पण त्याचा फुलफॉर्म माहीत आहे का ? ( Photo Credit : Unsplash)
जर तुम्हालाही याचा अर्थ माहीत नसेल तर चला जाणून घेऊया की.. अर्ध्याहून अधि लोकांना Date चा फुलफॉर्म माहीत नसेल. ( Photo Credit : Unsplash )
अधिकृत फुलफॉर्म नाही - खरं सांगायचं झालं तर Date या शब्दाचा कोणताही अधिकृत Full Form नाहीये. हे कोणत्याही दुसऱ्या शब्दाचं संक्षिप्त स्वरूप नाही तर हा एक स्वतंत्र इंग्रजी शब्द आहे. ( Photo Credit : Unsplash )
इंटरनेटवर जर तुम्ही शोधलं तर Date चे वेगवेगळे फुलफॉर्म दिसून येतील. पण ते अधिकृत किंवा प्रमाणित फुलफॉर्म मानता येणार नाही. ( Photo Credit : Unsplash )
DATE चा फुलफॉर्म - मात्र इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार Date चा फुलफॉर्म हा Date And Time Evaluation असा होऊ शकतो. ( Photo Credit : Getty Images )
इंग्रजीमध्ये ‘Date’ या शब्दाचा वापर प्रामुख्याने एखादा निश्चित दिवस, तारीख किंवा वेळेशी निगडीत दिवस सांगण्यासाठी केला जातो. (डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. TV9 मराठी या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही) ( Photo Credit : Unsplash)