AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःला इंग्रजीत हुशार समजता ? DATE चा फुलफॉर्म विचारल्यावर अनेक जण गोंधळतील!

What Is The Date Full Form : आपण रोजच्या जीवनात 'Date' हा शब्द सर्रास वापरतो, पण त्याचा फुलफॉर्म काय हे अनेकांना माहीत नाही. तुम्हाला तरी माहीत आहे का ?

| Updated on: Oct 27, 2026 | 7:14 PM
Share
What Is The Date Full Form : रोजच्या आयुष्यात बोलताना बरेच लोक  आजची तारीख म्हणजेच Date काय असं विचारतात. बरेच जण या शब्दाचा वापरही करत असतील. एखाद्या खास दिवसाबद्दल  सांगायचं असेल किंवा विशिष्ट तारखेचा उल्लेख करताना किंवा एखाद्या कार्यक्रमाची तारीख ठरवताना  Date  असा शब्द उच्चारून ती तारीख फायनल केली जाते.  पण  DATE चा फुलफॉर्म काय हे तु्हाला माहीत आहे का ? स्वत:ला इंग्रजीचे धुरंधर म्हणवणाऱ्या लोकांना, भल्याभल्यांनाही याचा फुलफॉर्म माहीत नसेल.  ( Photo Credit : Unsplash )

1 / 7
DATE चा फुलफॉर्म काय ? - तुम्ही देखील बऱ्याचदा Date शब्द बोलताना किंवा लिहीताना वापरला असेल.  पण त्याचा फुलफॉर्म माहीत आहे का ? ( Photo Credit : Unsplash)

DATE चा फुलफॉर्म काय ? - तुम्ही देखील बऱ्याचदा Date शब्द बोलताना किंवा लिहीताना वापरला असेल. पण त्याचा फुलफॉर्म माहीत आहे का ? ( Photo Credit : Unsplash)

2 / 7
जर तुम्हालाही याचा अर्थ माहीत नसेल तर चला जाणून घेऊया की.. अर्ध्याहून अधि लोकांना Date चा फुलफॉर्म माहीत नसेल.  ( Photo Credit : Unsplash )

जर तुम्हालाही याचा अर्थ माहीत नसेल तर चला जाणून घेऊया की.. अर्ध्याहून अधि लोकांना Date चा फुलफॉर्म माहीत नसेल. ( Photo Credit : Unsplash )

3 / 7
अधिकृत फुलफॉर्म नाही - खरं सांगायचं झालं तर Date या शब्दाचा कोणताही अधिकृत Full Form  नाहीये. हे कोणत्याही दुसऱ्या शब्दाचं संक्षिप्त स्वरूप नाही तर हा एक स्वतंत्र इंग्रजी शब्द आहे.  ( Photo Credit : Unsplash )

4 / 7
इंटरनेटवर जर तुम्ही शोधलं तर Date चे वेगवेगळे फुलफॉर्म दिसून येतील. पण ते अधिकृत किंवा प्रमाणित फुलफॉर्म मानता येणार नाही.  ( Photo Credit : Unsplash )

इंटरनेटवर जर तुम्ही शोधलं तर Date चे वेगवेगळे फुलफॉर्म दिसून येतील. पण ते अधिकृत किंवा प्रमाणित फुलफॉर्म मानता येणार नाही. ( Photo Credit : Unsplash )

5 / 7
 DATE चा फुलफॉर्म - मात्र इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार Date चा फुलफॉर्म हा Date And Time Evaluation  असा होऊ शकतो.  ( Photo Credit :  Getty Images )

DATE चा फुलफॉर्म - मात्र इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार Date चा फुलफॉर्म हा Date And Time Evaluation असा होऊ शकतो. ( Photo Credit : Getty Images )

6 / 7
इंग्रजीमध्ये ‘Date’ या शब्दाचा वापर प्रामुख्याने एखादा निश्चित दिवस, तारीख किंवा वेळेशी निगडीत  दिवस सांगण्यासाठी केला जातो.  (डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे.  TV9 मराठी या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही)  ( Photo Credit : Unsplash)

7 / 7
Follow Us
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात