
ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये राहू आणि केतू यांच्या मध्ये इतर सर्व ग्रह येतात तेव्हा कालसर्प दोषाची निर्मिती होते. कालसर्प दोषामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कालसर्प दोषापासून मुक्ती हवी असेल तर भगवान शिवाची पूजा करायला हवी. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अमावस्येला दूध, गागेचं पवित्र जलाने भगवान शिवाला जलाभिषेक करावा. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

भगवान शिवाची आरतीही करायला हवी. अमवस्येला भगवान शिवाची पूजा केली तर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)