कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती ? अहवालातून आली चमत्कारिक माहिती …

अनेक लोकांना कॉफी प्यायला आवडते. सकाळची एक कप कॉफी अनेकांना ताजेतवाना करते. कॉफी आपल्या शरीरास ऊर्जा देत असते. तसेच आपली एकाग्रता देखील वाढवते. अलिकडे झालेल्या संशोधनात असे पुढे आले आहे की एका ठराविक वेळी तुम्ही कॉफीचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कॉफी केवळ आळस दूर करीत नाही, तर तुमच्या हृदयाला आरोग्यदायी राखण्यास देखील मदत करु शकते. अनेक लोक कॉफी दिवसभरात कोणत्याही वेळी पितात..पण योग्य वेळ कोणती ते पाहूयात..

| Updated on: Jan 05, 2026 | 6:24 PM
1 / 6
यूरोपीय हार्ट जर्नलमधील प्रकाशित बातमीनुसार एक चमत्कारिक अहवाल उघड झाला आहे. कॉफी पिण्याच्या सवयीबद्दल यात खुलासा करण्यात आला आहे. काय आहे यात खुलासा ते पाहूयात...

2 / 6
 हा अहवाल सागंतो की आपण कॉफी प्यायला हवी की नको ? वा कॉफी पिण्याचे फायदे आणि नुकसान काय आहे. अहवालाचा मुख्य उद्देश्य कॉफीचे सेवन कधी करावे हे शोधणे हा आहे.

3 / 6
 या अभ्यासात समोर आले आहे की जे लोक जास्त कॉफी पितात त्या लोकांच्या कमी कॉफी पिणारे किंवा अजिबात कॉफी न पिणारे जास्त आरोग्यदायी आढळले.

4 / 6
या संशोधनासाठी संयुक्त राज्य अमेरिकेच्या सुमारे  40,000 लोकांचा डाटा एकत्र केला गेला. त्याचे गहन विश्लेषण केले गेले. त्यात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पासून कॉफी पिण्याच्या वेळाची तपासणी केली गेली. हा अभ्यास साल 1999 ते 2018 च्या दरम्यान लोकांकडून एकत्र केलेल्या डेटावर आधारित आहे.

5 / 6
 या सर्वेक्षणात सहभाग घेणाऱ्या लोकांना त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयी सोबत कॉफी पिण्याच्या अचूक वेळे संदर्भात प्रश्न विचारले गेले. तसेच कॉफीचे प्रमाण याचा रेकॉर्ड ठेवला गेला.

6 / 6
या अभ्यासात असे आढळले की लोक सकाळच्या वेळी एक ते दोन कप वा त्याहून जास्त कॉफीचे सेवन करतात. वा सकाळी एकदाच कॉफी पितात. त्यांच्या आजाराची जोखीम कमी आढळली गेली. अहवालात स्पष्ट झाले की जे लोक सकाळची एकदाच कॉफी पितात त्यांच्या आजारांची जोखीम कमी आढळली. अहवाल म्हणतो की सकाळच्या वेळी एकदाच कॉफी प्यायल्याने आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.