नातेवाईकांनी पगार विचारल्यास काय उत्तर द्यायचे? विकास दिव्यकीर्ती यांनी दिला सल्ला

Salary : अनेकदा नातेवाईक आपल्याला पगार विचारतात, मात्र काहींचा पगार कमी असल्याने तो सांगावा की नाही अशा प्रश्न निर्माण होतो. असा प्रश्न तुम्हालाही विचारण्यात आला तर उत्तर काय द्यायचे ते जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 07, 2026 | 10:06 PM
1 / 5
काय उत्तर द्यायचे : जर तुमचा पगार एवढा चांगला असेल की तो सांगून समोरच्यावर प्रभाव पडू शकतो तर त्यांना बिनधास्तपणे आपली खरी सॅलरी सांगावी.

2 / 5
कमी पगार असल्यास: जर तुमचा पगार तुलनेने कमी असेल, तर तो थेट न सांगता थोडा फिरवून किंवा गोलमाल पद्धतीने सांगावा.

3 / 5
दबाव निर्माण करण्यासाठी: जर तुम्हाला त्या नातेवाईकांवर थोडा दबाव निर्माण करायचा असेल, तर तुम्ही तुमचा पगार प्रत्यक्ष आकड्यापेक्षा थोडा वाढवून सांगू शकता.

4 / 5
पॅकेजचे तंत्र: पगार सांगताना केवळ मूळ पगार न सांगता, त्यांना संपूर्ण पॅकेजची माहिती द्यावी. तसेच, बोनस आणि इतर भत्त्यांचा उल्लेख केल्यास पगाराचा आकडा अधिक प्रभावी वाटू शकतो.

5 / 5
नातेवाईकांचा हेतू ओळखा: अनेकदा नातेवाईक स्वतःशी किंवा त्यांच्या मुलांशी तुमची तुलना करण्यासाठी पगार विचारत असतात. अशा वेळी त्यांना पगार वाढवून सांगणे हा एक स्मार्ट पर्याय ठरू शकतो.

Follow Us