सोनं की चांदी, 2050 साली कोण खाणार भाव; कशात गुंतवणूक करावी?

सध्या सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे 2050 साली या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत काय असेल, असे विचारले जात आहे.

| Updated on: Dec 17, 2025 | 11:39 PM
1 / 5
महागाई, जागितक अनिश्चितता, बदलती अर्थव्यवस्था या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पैसे नेमके कुठे गुंतवावेत असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडत आहे. काही लोक सोने आणि चांदी या दोना मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. परंतु भविष्यात या धातूंचा नेमका काय भाव असेल? असाही प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

2 / 5
त्यामुळे 2050 साली सोने आणि चांदी या दोन धातूंपैकी कोण जास्त मुसंडी मारणार? तसेच या दोन्ही धातूंची किंमत काय असेल? हे जाणून घेऊ या. तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता पैशांची गुंतवणूक करायची असेल तर सोने आणि चांदी हा सर्वोत्तम पर्याय आहेत.

3 / 5
जेव्हा-कधी अर्थव्यवस्था गटांगळ्या खायला लागते, अनिश्चितता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार हमखास या दोन धातूंमध्ये पैसे गुंतवतात. त्यामुळेच तुमच्याकडच्या पैशांचे मूल्य वाढवायचे असेल तर सोने, चांदीमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो.  खरं म्हणजे सोने आणि चांदीचा भाव 2050 साली नेमका किती असेल? हे नेमकेपणाने सांगणे कठीण आहे.

4 / 5
परंतु महागाई, मागणी-पुरवठा याचा अंदाज घेता या दोन्ही धातूंचा भाव चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅममागे कित्येक लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भविष्यात सोन्याच्या तुलनेत चांदीचा भाव जास्त असेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर एक तर सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करता येईल, असा सल्ला दिला जातोय.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)