
झाडूला लक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळेच आपल्याकडे झाडूला वेगळं असं महत्त्व आहे.

झाडूचा आपल्याकडे सन्मान केला जातो. म्हणूनच झाडूवर पाय ठेवणे हे अशुभ मानले जाते.

झाडुला लाथ मारल्याने किंवा त्यावर पाय ठेवल्याने लक्ष्मी देवी नाराज होण्याची शक्यता असते, असे म्हटले जाते.

झाडुला पाय मारल्यामुळे आर्थिक चणचण भासू शकते तसेच आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.