Wheat Grass Juice : गव्हांकुराचा रस आरोग्यवर्धक, जाणून घ्या कसा होतो फायदा

गव्हांकुरात मॅग्नेशिअम, व्हिटामिन ए, ई, सी, के आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. या घटकांची आपल्या शरीरालादेखील आवश्यकता असते. व्हीट ग्रासचा रस हा आरोग्यासाठी अतिशय फायदेकारक ठरतो.

| Updated on: May 04, 2023 | 7:30 PM
1 / 7
गव्हांकुराचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे गव्हाचा रस प्यायल्यास अनेक फायदे होतात.

2 / 7
गव्हांकुराचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराची धोका कमी होतो.

3 / 7
गव्हांकुरात प्रोटीन आणि झिंक असते. त्यामुळे केस मजबूत होतात. केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते.

4 / 7
गव्हांकुराच्या रसामुळे पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांवर फायदा होतो. गहू डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासही मदत करतो.

5 / 7
गव्हांकुरातील क्लोरोफिल शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. याशिवाय यकृताच्या निरोगी कार्यामुळे पचनक्रिया सुधारते. बॉडी डिटॉक्स नंतर एनर्जी देखील सुधारते.

6 / 7
गव्हाच्या गवतामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. हे कॅन्सरपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

7 / 7
गव्हांकुराचा रस प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या कमी होते. व्हीटग्रासमध्ये भरपूर फायबर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात.