GK : समोशाचा शोध कुठे लागला? वाचा चकित करणारं सत्य!

समोसा आजघडीला प्रत्येकालाच आवडतो. विशेष म्हणजे चहासोबत गरम गरम समोसा तर सगळेच आवडीने खातात. परंतु समोशाची निर्मिती कुठे झाली हे अनेकांना माहिती नाही.

| Updated on: Jan 29, 2026 | 5:17 PM
1 / 5
आजकाल समोसा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं. भूक लागली की अगोदर तत्काळ खाण्यासाठी समोसा ऑर्डर केला जातो. भारतात जवळजवळ सगळीकडेच समोसा हा खाद्यपदार्थ आवडीने खाल्ला जातो. परंतु समोशाची निर्मिती भारतात झालेली नाही. याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे.

2 / 5
मानवी संस्कृतीत समोसा खूप अगोदरपासूनच खाल्ला जातो. पर्शियामध्ये अगदी दहाव्या शतकापर्यंत समोशाच्या नोंदी आढळतात. पर्शियात तेव्हा समोशाला सनबोगास असे म्हटले जात होते. नंतर हा खाद्यपदार्थ मध्य-पूर्वेपर्यंत आला. तेथे समोशाला संबुसाज असे म्हटले जात होते.

3 / 5
हा स्नॅक्स 13 व्या आणि 14 व्या शतकात मध्य आशियातील व्यापारी, प्रवासी, शाही स्वयंपाकी यांच्यामार्फत समोसा राजधानी दिल्लीच्या शाही दरबारात आला. अनेक इतिहासकार, प्रवाशांनी समोशाचा उल्लेख केलेला आहे. अबुल फजल बैहाकी यांनी  त्यांच्या तरीख ए बैहाकीमध्ये समोशाचा उल्लेख केलेला आहे.

4 / 5
मुघलांच्या काळात पिस्ता, खिमा, बादाम टाकून समोसा तयार केला जायचा. कालांतराने समोसा तयार करण्याच्या  पद्धतीत बदल झाला. बटाटा, मटर, मिरची, भारतीय मसाले यांच्या मदतीने समोसा तयार केला जाऊ लागला.

5 / 5
(टीप- ही स्टोरी प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे सखोल माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)