मोजतबा खामेनेई यांचा खरंच मृत्यू की उपचार सुरू? सर्वात मोठा खुलासा, मोठी माहिती समोर!

आमच्या इच्छेच्या विरोधात इराणचा जो प्रमुख होईल, त्याला आम्ही ठार करू, अशी भूमिका अमेरिका आणि इस्रायलने घेतलेली आहे. त्यामुळे इराणचे नवे प्रमुख मोजतबा अली खामेनेई यांच्या प्रकृतीबद्दल तसेच ते कुठे आहेत, याबाबत नेहमी विचारले जाते.

| Updated on: Mar 17, 2026 | 10:26 PM
1 / 5
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. इराणने तर अयातुल्ला अली खामेनेई या सर्वोच्च नेत्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी, नेत्यांना गमावलं आहे. त्यामुळे हा देश तर अजिबात माघार घेणार नसल्याचे दिसत आहे.

2 / 5
आमच्या इच्छेच्या विरोधात इराणचा जो प्रमुख होईल, त्याला आम्ही ठार करू, अशी भूमिका अमेरिका आणि इस्रायलने घेतलेली आहे. त्यामुळे इराणचे नवे प्रमुख मोजतबा अली खामेनेई यांच्या प्रकृतीबद्दल तसेच ते कुठे आहेत, याबाबत नेहमी विचारले जाते.

आमच्या इच्छेच्या विरोधात इराणचा जो प्रमुख होईल, त्याला आम्ही ठार करू, अशी भूमिका अमेरिका आणि इस्रायलने घेतलेली आहे. त्यामुळे इराणचे नवे प्रमुख मोजतबा अली खामेनेई यांच्या प्रकृतीबद्दल तसेच ते कुठे आहेत, याबाबत नेहमी विचारले जाते.

3 / 5
गेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणवर एक हल्ला केला होता. या हल्ल्यात मोजतबा अली खामेनेई हे जखमी झालेले आहेत, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर तर खामेनेई यांचादेखील मृत्यू झाला आहे, असा दावा केला जात होता.

4 / 5
काही वेळा तर मोजतबा खामेनेई हे जीवित नाहीत, असेही सांगितले जात होते. आता मात्र या सर्व दाव्यांना फेटाळण्यात आले आहे. कुवैतचेअल-जरिदा या वृत्तपत्रानुसार मोजतबा यांना रशियाच्या एका विमानाने त्यांना मॉस्को येथे हलवण्यात आले होते.

5 / 5
यावरही आता इराणच्या रशियातील दूत काजेम जलाली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोजतबा हयात नसल्याचे सर्व दावे फेटाळले आहेत. काजेम जलाली यांनी मोजतबा यांच्यावर मॉस्कोमध्ये उपचार सुरू असल्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यामुळे आता मोजतबा हे मॉस्कोमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Follow Us