पाकिस्तानी लोक कोणत्या प्राण्याचे मांस खाणे पसंत करतात?

Pakistan Popular Meat : पाकिस्तानातील जवळपास सर्वच लोक मांसाहारी आहेत. पाकिस्तानी लोकांच्या दररोजच्या आहारात मांसाहारी पदार्थांचा समावेश असतो. आज आपण कोणत्या प्राण्याचे मांस सर्वात जास्त खाल्ले जाते याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Dec 16, 2025 | 11:10 PM
1 / 5
चिकन : पाकिस्तानमध्ये चिकन हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे मांस आहे. कारण चिकनची किंमत बीफ आणि मटनापेक्षा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात चिकन लोकप्रिया आहे.

2 / 5
पोल्ट्री फार्मिंगमुळे चिकनची उपलब्धता शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तसेच चिकन हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे आहे, त्यामुळे पाकिस्तानात चिकन सर्वाधिक खाल्ले जाते.

3 / 5
बीफ : बीफ हे चिकननंतर सर्वाधिक खाल्ले जाणारे मांस आहे. अनेक पारंपरिक आणि सणासुदीच्या पदार्थांमध्ये याचा वापर होतो. बीफमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीरासाठी पौष्टिक मानले जाते.

4 / 5
बीफचा वापर बिर्याणी, कबाब, निहारी यांसारख्या अनेक पारंपारिक आणि मुघल-प्रेरित पाककृतींमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे बीफही पाकिस्तानात लोकप्रिय आहे.

5 / 5
मटण : मटण हे चिकन आणि बीफपेक्षा कमी प्रमाणात खाल्ले जाते, कारण ते सर्वात महाग आहे. मटणाचे सेवन प्रामुख्याने बकरी ईद किंवा लग्नसोहळ्यांमध्ये केला जातो. पाकिस्तानमध्ये डुकराचे मांस खाल्ले जात नाही. त कराचीसारख्या किनारी प्रदेशांमध्ये मासेदेखील मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.