Best Rum Brand : या 3 रमचे लाखो लोक दिवाने, पार्टीमध्ये हमखास असतात हे ब्रँड्स, वाचा नाव काय?

ओल्ड मॉन्क या रमचे तर देशभरात चाहते आहेत. भारतात सर्वाधिक विकणाऱ्या रम ब्रँड्समध्ये ओल्ड मॉन्कचा समावेश आहे. या रमची चवव आणि यातील अल्कोहोलचे प्रमाण यामुळे ती सर्वांना आवडते.

| Updated on: Sep 23, 2026 | 9:45 PM
1 / 5
फक्त भारतच नव्हे तर जगभरात कोट्यवधी लोक मद्यप्राशन करतात. मद्यप्राशन करणे हे आरोग्यास हानीकारक असते. परंतु तरीही मद्यप्रेमींना वेगवेगळ्या प्रकारची, ब्रँड्सची दारू प्यायला खूप आवडतं. रम हा असा मद्यप्रकार आहे, जो लोकांना खूप आवडतो.

2 / 5

भारतात असे काही रमचे ब्रँड्स आहेत, जे खूपच लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे सामान्यांच्या खिशाला परवडणारे हे ब्रँड्स असून यामध्ये पहिल्या क्रमांकावर कॅप्टन मॉर्गन या ब्रँडचा क्रमांक येतो. ही रम सर्वाधिक लोकप्रिय रमच्या ब्रँडपैकी एक मानली जाते.

3 / 5

ओल्ड मॉन्क या रमचे तर देशभरात चाहते आहेत. भारतात सर्वाधिक विकणाऱ्या रम ब्रँड्समध्ये ओल्ड मॉन्कचा समावेश आहे. या रमची चवव आणि यातील अल्कोहोलचे प्रमाण यामुळे ती सर्वांना आवडते.

4 / 5

रमचा ओल्ड पोर्ट हा ब्रँडदेखील भारतात खूपच प्रसिद्ध आहे. अमृत डिस्टिलरीज लिमिटेड कंपनीतर्फे या रमची निर्मिती केली जीते. ही कंपनी मद्यनिर्मितीतील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. परदेशातही हा ब्रँड लोकांना खूप आवडतो.

5 / 5

टीप- या स्टोरीतील माहिती फक्त माहितीस्तव देण्यात आलेली आहे. मद्यप्रासनास प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश नाही. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशनाची सवय लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us