भारतामध्ये सर्वात पहिलं गॅस कनेक्शन कोणाला मिळालं होतं? त्यावेळी एका सिलिंडरची किंमत किती होती?

तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की भारतामध्ये सर्वात आधी सिलिंडर वापरण्यास कधी सुरूवात झाली? सर्वात प्रथम कोणाला कनेक्शन देण्यात आलं होतं? आणि त्यावेळी भारतामध्ये एका गॅसच्या सिलिंडरची किंमत किती होती?

| Updated on: Mar 28, 2026 | 9:11 PM
1 / 7
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानं त्याचा फटका हा कच्चं तेल आणि नॅचरल गॅसच्या वाहतुकीला बसला आहे. युद्धामुळे गॅस आणि तेलाची वाहतूक बाधित झाल्यानं भारतासह अनेक देशांमध्ये सध्या गॅसचा तुटवडा जाणवत आहे.

2 / 7
दरम्यान इराणच्या होर्मूज सामुद्रधुनीमधून भारताच्या काही  जहाजांना सोडण्यात येत आहे. मात्र तरी देखील युद्धाच्या पूर्वी जेवढा इंधनाचा पुरवठा मध्य पूर्वेतून होत होता, तितका पुरवठा आता होत नाहीये. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्यानं हॉटेल चालकांवर आपला व्यावसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

3 / 7
मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की भारतामध्ये सर्वात आधी सिलिंडर वापरण्यास कधी सुरूवात झाली? सर्वात प्रथम कोणाला कनेक्शन देण्यात आलं होतं? आणि त्यावेळी भारतामध्ये एका गॅसच्या सिलिंडरची किंमत किती होती?

4 / 7
भारतामध्ये गॅस सिलिंडरच सर्वात पहिलं कनेक्श हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये देण्यात आलं होतं. कोलकातामधूनच गॅस सिलिंडर वापरण्यास सुरुवात झाली.

5 / 7
भारतामध्ये 22 ऑक्टोबर  1965 मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे पहिलं गॅसचं कनेक्शन देण्यात आलं. सुरुवातीला एकाचवेळी 2 हजार गॅसचे कनेक्शन देण्यात आले होते.

6 / 7
आता जाणून घेऊयात की जेव्हा भारतामध्ये गॅसच पहिलं कनेक्शन देण्यात आलं तेव्हा गॅसची किंमत किती होती? आकाडा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तेव्हा एका गॅस सिलिंडरची किंमत ही फक्त 3.50 ते 4 रुपये एवढी होती.

7 / 7
सुरुवातील फक्त 2000 लोकांना गॅसचं कनेक्शन देण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर त्याची उपयोगिता पाहून हळुहळु संपूर्ण देशभरात त्याचा वापर सुरू झाला. आता जवळपास देशातील सर्वच कुटुंब एलपीजी गॅस वापरत आहेत.

Follow Us