Prithvi Shaw Girlfiend : कोण आहे आकृती अग्रवाल? पृथ्वी शॉ ची गर्लफ्रेंड दिसायला इतकी भारी की नजर नाही हटणार
Prithvi Shaw Girlfiend : पृथ्वी शॉ फक्त मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पाडत नाहीय तर तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे पण सध्या चर्चेत आहे. पृथ्वी शॉ सध्या महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळतोय. त्यांच्या रुमड गर्लफ्रेंडवरुन सोशल मीडियावर क्रेझ वाढली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
