AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Model Khushboo Death : प्रेग्नेंसी,लॉज, मॉडल, कोण होती खुशबू? आयुष्याचा दुर्देवी शेवटं, अभिनेत्री फिक्या पडतील असं होतं सौंदर्य

Model Khushboo Death : खुशबूचा बॉयफ्रेंड कासिम अहमद पोलिसांच्या अटकेत आहे. कासिम पोलिसांना वारंवार हेच सांगतोय की, तो निर्दोष आहे. दोघांची भेट जवळपास दोन वर्षांपूर्वी एका लॉजमध्ये झालेली. त्यानंतर सोशल मीडियावर बोलणं सुरु झालं.

| Updated on: Nov 12, 2025 | 3:40 PM
Share
भोपाळमधील मॉडल खुशबू अहिरवारचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यामुळे सगळ्या शहरात एकच खळबळ उडाली. खुशबू छोट्या-छोट्या ब्रांडससाठी मॉडलिंग करायची. सोशल मीडियावर डायमंड गर्ल म्हणून ओळखली जायची. नेहमी आपल्या आईसोबत मोठ्या स्वप्नांबद्दल बोलायची. याच प्रवासात तिची ओळख उज्जैनच्या कासिम बरोबर झाली. त्याच्या प्रेमात ती पडली. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायचे.

1 / 5
खुशबू मूळची मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात रहायची. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. म्हणून तिने भोपाळला येऊन पार्ट टाइम काम सुरु केलं. शिक्षणाबरोबर ती मॉडलिंगही करायची. हळूहळू तिला छोट्या ब्रांड्सकडून काम मिळू लागलं. खुशबू तिच्या आईला सांगायची की, एकदिवस मी काहीतरी मोठ करेन. तिची स्वप्न मोठी होती. मेहनती मुलगी होती.

2 / 5
कामाच्या निमित्ताने खुशबूची ओळख उज्जैनच्या कासिम बरोबर झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. खुशबूने तिच्या आईला सांगितलं की, ती कासिम सोबत राहते.तो एक चांगला माणूस आहे. कासिमच्या कुटुंबियांनी सुद्धा खुशबूला स्वीकारलेलं. दोघे उज्जैन फिरायला गेलेले. दोघे काही दिवस एकत्र होते. नंतर भोपाळला परतण्याची योजना बनवली.

3 / 5
खुशबूची आई लक्ष्मी अहिरवारने सांगितलं की,ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला खुशबूने शिक्षण सोडून दिलं. कामावर तिने लक्ष दिलं. कासिमवर तिचा विश्वास होता. भोपाळमध्ये त्याच्यासोबत रहायची. सोशल मीडियावर ती स्वत:च नाव खुशी वर्मा सांगायची.

4 / 5
उज्जैनवरुन परतताना खुशबूची तब्येत अचानक बिघडली. इंदूर येथील भैंसाखेड़ीच्या हॉस्पिटलमध्ये खुशबूला सोडून कासिम तिथून पळून गेला. तिथे तिचा मृत्यू झाला. कुटुंबीय तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना तिच्या शरीरावर जखमा दिसल्या. खुशबू गर्भवती होती. दोघांची पहिली भेट लॉजवर झालेली.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.