AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीसोबत रणवीरचा रोमान्स; 20 वर्षांनी आहे लहान

अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये तो एका स्पाय एजंटच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अर्जुनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सारा रणवीरपेक्षा 20 वर्षांनी छोटी आहे.

| Updated on: Jul 07, 2025 | 11:08 AM
Share
अभिनेता रणवीर सिंहच्या वाढदिवशी 6 जुलै रोजी त्याच्या आगामी 'धुरंधर' या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ प्रदर्शित झाला. या फर्स्ट लूकने सर्वांचंच लक्ष वेधलंय. रणवीरच्या लूकला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.

1 / 6
या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन अशी कलाकारांची मोठी फौजच पहायला मिळाली. या फर्स्ट लूकमधील आणखी एका चेहऱ्याने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा चेहरा अभिनेत्री सारा अर्जुनचा आहे.

2 / 6
फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये सारा अर्जुन आणि रणवीर सिंह या दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळतेय. अवघ्या काहीच दृश्यांमध्ये साराने छाप सोडली आहे. ही सारा अर्जुन नेमकी आहे तरी कोण, याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

3 / 6
सारा अर्जुन ही अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून 'धुरंधर' हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. याआधी साराने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ती काही जाहिरातींमध्येही झळकली होती. दीड वर्षांची असताना साराने एका जाहिरातीत काम केलं होतं. त्यानंतर ती जवळपास 100 जाहिरातींचा भाग बनली.

4 / 6
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देइवा थिरुमगल' या तमिळ चित्रपटातून सारा अर्जुनने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यामध्ये तिने सुपरस्टार विक्रमच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तिने सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार पटकावला होता.

5 / 6
मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटामध्येही ती दिसली होती. यामध्ये तिने नंदिनीच्या (ऐश्वर्या राय) बालपणाची भूमिका साकारली होती. सारा आता 20 वर्षांची असून ती रणवीर सिंहपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...