पिवळ्या साडीतील महिला अधिकाऱ्यानंतर आता निळ्या ड्रेसमधील अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल

मुंबई : दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या महिलेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर ती महिला लखनऊची एक निवडणूक अधिकारी असल्याचं समोर आलं. त्यांचं नाव रीना द्विवेदी असून त्या सार्वजनिक बांधकाम अधिकारी आहेत. रीना यांच्या फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर एका नवीन महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. […]

पिवळ्या साडीतील महिला अधिकाऱ्यानंतर आता निळ्या ड्रेसमधील अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM