स्मृती मानधनाला Ex बॉयफ्रेंड होता का? मोठी माहिती आली समोर

Smriti Mandhana ex Boyfriend : क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. आता पलाशच्या एक्स गर्लफ्रेंडबाबत माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता लोक स्मृती मानधनाला Ex बॉयफ्रेंड होता का याबाबत माहिती शोधत आहेत.

Updated on: Nov 25, 2025 | 8:05 PM
1 / 5
स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाने तिचे लग्न पुढे ढकलले आहे. स्मृतीचे लग्न पलाश मुच्छलशी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने स्मृतीने स्वत:चे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे.

2 / 5
अशातच आता स्मृतीला अंधारात ठेवून पलाश अन्य एका मुलीला बोलत असल्याचा दावा केला जातोय. त्याचे काही स्क्रीनशॉटदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही पलाशची एक्स गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे.

3 / 5
पलाशच्या एक्स गर्लफ्रेंड बाबत माहिती समोर आल्यानंतर आता स्मृती मानधनालाही एक्स बॉयफ्रेंड होता का असा सवाल अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. याबाबत लोक माहिती सर्च करत आहेत.

4 / 5
स्मृती मानधनाच्या एक्स बॉयफ्रेंडबाबत कोणतीही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. तसेच तिचे नाव पलाशपूर्वी कोणत्याही मुलाशी जोडले गेल्याचे समोर आलेले नाही.

5 / 5
स्मृतीचे लग्न आता कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लग्नाच्या काही तास आधी हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पलाशबाबत वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे.