तरुण वयातच किडनी स्टोनचा धोका वाढला, कारण वाचून चकितच व्हाल!

आजकाल वीस ते चाळीस वर्षांच्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये किडनीशी म्हणजेच मूत्रपिंडाशी निगडित आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदर किडनी स्टोन सारखे आजरे वृद्धांमध्ये आढळून यायचे.

| Updated on: May 25, 2026 | 9:15 PM
1 / 5
किडनी स्टोन होण्याची समस्या आजकाल खूपच वाढली आहे. विशेष म्हणजे अगदी कमी वयात हा आजार होण्याचेही प्रमाण खूप वाढले आहे. दरम्यान, हा आजार होण्याचे प्रमाण का वाढलेले आहे, ते जाणून घेऊ या...

किडनी स्टोन होण्याची समस्या आजकाल खूपच वाढली आहे. विशेष म्हणजे अगदी कमी वयात हा आजार होण्याचेही प्रमाण खूप वाढले आहे. दरम्यान, हा आजार होण्याचे प्रमाण का वाढलेले आहे, ते जाणून घेऊ या...

2 / 5

आजकाल वीस ते चाळीस वर्षांच्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये किडनीशी म्हणजेच मूत्रपिंडाशी निगडित आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदर किडनी स्टोन सारखे आजरे वृद्धांमध्ये आढळून यायचे. परंतु आता 20 ते 40 वर्षाच्या लोकांना हा आजार होण्याचे प्रमाण 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहे.

3 / 5

भारतातील वाढते तपामान आणि गरमी किडनी स्टोन होण्यामागचे एक कारण आहे. घामामुळे शरीरातून जास्त प्रमाणात फ्लूइड बाहेर पडते. एअर कंडिशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना तहानही लागत नाही. त्यामुळे शरीरात पाणी कमी गेल्याने किडनी स्टोन होण्याचे प्रमाण वाढते.

4 / 5

आजकाल प्रोसेस्ड फूड आणि फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळेदेखील किडीनचे आरोग्य बिघडते. फास्ट फुडमधील सोडियम, बँड फॅट्स, प्रिझर्व्हेटिव्ह याुळे किडनीवर दबाव येतो आणि किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us