चिकन लेग पीस सर्वांनाच का आवडते, त्यात नेमकं काय खास असतं? वाचून आश्चर्याचा धक्काच बसेल!

जगात चिकन खाणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. परंतु अनेकांना चिकन लेग पीस खूप आवडते. यामागे नेमके कारण काय आहे? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्यामागचे नेमके कारण जाणून घेऊ या...

| Updated on: Jan 10, 2026 | 6:56 PM
1 / 5
जगात चिकन आवडीने खाणारे लाखो लोक आहेत. देशात रोज शेकडो किलो चिकनची विक्री होते. पार्टी आणि कार्यक्रम असला की चिकनपासून तयार केलेले वेगवेगळे पादर्थ नेहमीच असतात. विशेष म्हणजे चिकनमध्येही काही लोकांना विशिष्ट भागच आवडतो.

2 / 5
चिकनच्या प्रत्येक भागाचे वेगळे असे महत्त्व असते. प्रत्येक भागाला वेगळी चव असते. सोबतच प्रत्येक भागाचे पौष्टिक मूल्यही वेगळे असते. त्यामुळे काही लोक चिकनचे वेगवेगळे भाग आवडीने खातात. परंतु चिकन लेग पीस हे आवडण्याचे प्रमाण तर खूपच जास्त आहे.

3 / 5
त्यामुळे चिकन लेग पीसमध्ये नेमके काय असते, हे जाणून घ्या. चिकनच्या लेग पीसमध्ये ड्रमस्टिक आणि मांडीचे मांस असते. चीकन लेग पीस हे रिच डार्क मिटसाठी ओळखले जाते. चिकनच्या इतर भागाच्या तुलनेत चिकन लेग पीस खूपच चविष्ट असल्याचे म्हटले जाते.

4 / 5
चिकन लेग पीसमध्ये फॅटचे प्रमाणही जास्त असते. या भागात डार्क मीट असल्याने त्यात मायोग्लोबीन नावाचे प्रोटीन असते. या प्रोटीनमुळे मसल्समध्ये ऑक्सिजन जमा होण्यास मदत मिळते. त्यामुळेच इतर व्हाईट मीटच्या तुलनेत चिकन लेग पीस चविष्ट लागते.

5 / 5
लेग पीसमध्ये आयरन, झिंक तसेच इतर आवश्यक घटक असतात. चिकन लेग पीसमध्ये फॅट जास्त असल्याने त्यात कॅलरजीचे प्रमाणही जास्तअसते. एका 44 ग्रॅमच्या चिकन लेग पीसमध्ये साधारण 12.4 ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळेच नियमित व्यायाम करणारे लोक आवडीन चिकन लेग पीस खातात. (लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)