GK : कोणत्याही हॉटेलमध्ये बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट का असते; 90 टक्के लोकांना माहितीच नाही!

तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी त्या हॉटेलमध्ये असलेल्या प्रत्येक खोलीतील बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट टाकलेले असते. यामागचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही.

| Updated on: Dec 25, 2025 | 9:38 PM
1 / 5
आज भारतात अनेक महागडे हॉटेल्स आहेत. काही हॉटेल्समध्ये तर तुम्हाला घरापेक्षाही चांगल्या सुविधा मिळतात. परंतु एखादे हॉटेल साधारण असू देत किंवा सेव्हन स्टार, प्रत्येक हॉटेलमध्ये पलंगावरील बेडशीट हे पांढऱ्याच रंगाचे असते. यामागील नेमके कारण काय? ते जाणून घेऊ या...

2 / 5
तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी त्या हॉटेलमधील बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट असते. याचे प्रमुख कारण हे स्वच्छता आहे. आलेल्या पाहुण्याला खोलीमध्ये स्वच्छता आहे, असे वाटावे म्हणून पांढऱ्याच रंगाचे बेडशीट बेडवर टाकले जाते.

3 / 5
पांढऱ्या रंगातून प्रतिष्ठा झळकते. बेडवर पांढऱ्या रंगाचे बेडशीट असेल तर पाहुण्याला त्याची प्रतिष्ठा जपल्याचे वाटते. तसेच पांढरा रंग पाहिल्यावर मानसिक शांती मिळते. पाहुणा खोलीत गेला की त्याला शांत वाटावे, त्याचा थकवा दूर व्हावा म्हणूनही पलंगावर पांढऱ्या रंगाचे बेडशीट टाकले जाते.

4 / 5
पांढऱ्या रंगाच्या बेडशीटवर एखादा डाग असेल तर तो लगेच दिसतो. म्हणूनच पलंगावरील घाण लवकर दिसावी तसेच बेडशीटवरील डागही लवकर दिसावेत म्हणून हॉटेलमधील बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट टाकले जाते.

5 / 5
पांढऱ्या रंगाच्या बेडशीटमुळे खोली आलिशान आणि प्रशस्त वाटते. तसेच पांढऱ्या रंगाचे बेडशीट पाहिल्यावर नकारात्मक भावनाही कमी होतात. त्यामुळेच प्रत्येक हॉटेलध्ये बेडवर पांढऱ्याच रंगाचे बेडशीट असते.