जेवताना बोलणे म्हणजे सर्वात मोठी चूक, तुम्ही स्वत:लाच टाकताय संकटात; काय काळजी घ्यावी?

जेवण करताना फार बोलू नये असे सर्रास सांगितले जाते. परंतु तरीदेखील अनेक लोक ही चूक करतात. या चुकीमुळे तुमच्या शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात.

| Updated on: Jan 20, 2026 | 11:48 AM
1 / 5
जेवण करताना अपण अनेकदा फार चुका करतो. सर्वात पहिली चूक म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण गडबडीत जेवण उरकतो. त्यामुळे अन्नपचबन होण्यास अडचणी निर्माण होतात. परंतु बहुसंख्य लोक जेवण करताना बडबड करण्याची फार मोठी चूक करतात.

2 / 5
जेवताना बोलू नये असे सर्रास सांगितले जाते. परंतु आपण ते एकत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. जेवण करताना आपण बोलत असू तर ते कमी प्रमाणात बारीक होते. त्यामुळे अन्न बारीक न झाल्याने तुम्हाला अॅसिडीटी, ब्लॉटिंग, गॅस अशा समस्या जाणवू शकतात.

3 / 5
जेवण करताना आपण बोलत राहिलो तर तोंडावाटे हवादेखील पोटात जाते. त्यामुळे ढेकर येतात. सोबतच जेवण करताना बोलत राहिल्यामुळे अन्न श्वसननलिकेत अडकण्याची शक्यता जास्त असते. या उलट शांतपणे, बडबड न करता जेवण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

4 / 5
न बोलता जेवण केल्यास अन्नामध्ये लाळ चांगल्या पद्धतीने मिसळते. परिणामी अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होते. अन्नाचे व्यवस्थित पचन झाल्यास तुम्हाला गॅस, अॅसिडिटी सारखे त्रास होणार नाहीत. म्हणूनच जेवण करताना बोलू नये, असे म्हतारे आजी-आजोबा आजही सांगतात.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)