Knowledge : हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाच्याच बेडशीट्स, खास कारण माहीत आहे का ?

हॉटेल्स आणि ट्रेनमध्ये नेहमीच पांढऱ्या बेडशीटचा वापर केला जातो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण असं का केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का ? चला जाणून घेऊया मनोरंजक कारण

Knowledge : हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाच्याच बेडशीट्स, खास कारण माहीत आहे का  ?
| Updated on: Oct 01, 2025 | 12:55 PM