अनेक महिला झाडू मारताना करतात या 3 चुका, म्हणून येते त्यांच्यावर गरिबीची वेळ

अनेक महिला घरामध्ये दररोज झाडू मारताना करतात या 3 चुका. यामुळेच घरात येत नाही लक्ष्मी आणि सुख-समृद्धी. कोणत्या आहेत त्या चुका?

| Updated on: Jun 09, 2026 | 2:53 PM
1 / 5
वास्तुशास्त्रात घरातील आणि घराबाहेरच्या अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. अशातच घरातील झाडू संदर्भात देखील वास्तुशास्त्रात काही नियम बघायला मिळतात. कारण झाडूला केवळ स्वच्छतेचे साधन मानले जात नाही, तर ते माता लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते.

2 / 5
त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी झाडू वापरताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

3 / 5
वास्तुनुसार घराची साफसफाई मुख्य दरवाजापासून सुरू करून घराच्या आतील भागाकडे करावी. मुख्य प्रवेशद्वार हे सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे तेथून स्वच्छता सुरू केल्यास घरात आनंद, शांतता आणि सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे.

4 / 5
याउलट घराच्या आतील भागातून बाहेरच्या दिशेने झाडू लावणे टाळावे. असे केल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात अशी धारणा आहे. वास्तुशास्त्रानुसार सकाळची वेळ झाडू लावण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते. संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर झाडू लावणे शक्यतो टाळावे.

5 / 5
जर काही कारणास्तव संध्याकाळी साफसफाई करावी लागली तर त्यावेळी घरातील कचरा बाहेर टाकू नये. कारण संध्याकाळी कचरा घराबाहेर टाकल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते अशी मान्यता आहे.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us