योगिनी एकादशीला फक्त या गोष्टींचं करा दान, नशीब पालटलंच म्हणून समजा!

यंदा जून महिन्यात योगिनी एकादशी आहे. या दिवशी काही खास कामं केल्यास नशीब पालटते असे म्हटले जाते.

| Updated on: Jun 08, 2025 | 10:21 PM
1 / 6
योगिनी एकादशीचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. शास्त्रानुसार या दिवशी दान करणं चांगलं असतं. या वर्षी योगिनी एकादशीची सुरुवात आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाला 21जून रोजी सकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी होईल. तर योगिनी एकादशी 22 जून रोजी सकाळी 4 वाजून 27 मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे 21 जून रोजी योगिनी एकादशीचा उपवास ठेवता येईल.

2 / 6
योगिनी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्याने पुण्य लागते असे म्हटले जाते. तसचे वस्त्र दान केल्यानेही दारिद्र्य दूर होते, असे म्हटले जाते.

3 / 6
या दिवशी तुपाचे दान करावे असे म्हटले जाते. असे केल्याने बुद्धी तल्लख होते तसेच घरात शुख शांती नांदते असे म्हटले जाते.

4 / 6
या दिवशी जलदानही करावे. असे केल्याने मिळकतीत वाढ होते. तसेच शनिवादेची कृपादृष्टी आपल्यावर राहते, असे म्हटले जाते.

5 / 6
या दिवशी हंगामी फळांचेही दान करावे, असे सांगितले जाते. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.