चेहरा होईल नितळ, नजरही होईल तीक्ष्ण, व्हिटामिन्स- ई ने भरपूर 5 शाकाहारी फूड्स पाहा

व्हिटामिन- E ला सौदर्याचे व्हिटामिन देखील म्हटले जाते. हे एक फॅटट सॉल्युबल न्युट्रिएंट आहे, जे त्वचा आणि केसांच्या टेक्सचर मध्ये सुधार करते. हे त्वचेच्या रिपेअरिंगसाठीचे गरजेचे पोषक तत्व आहे. याशिवाय व्हिटामिन ई शरीराला ऑक्सीडेटिव्ह डॅमेजपासून वाचवते. हृदय आणि डोळ्यांचे आरोग्य देखील राखते. या स्टोरीत पाहूयात व्हिटामिन्स ईने भरपूर पदार्थ कोणते ?

| Updated on: Apr 25, 2026 | 9:46 PM
1 / 5
 व्हिटामिन्स ईच्या पूर्तीसाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बदामांचा समावेश करु शकता. रोज रात्री ३ ते ४ बदाम पाण्यात भिजवा आणि सकाळी साल काढून खा. युएसडीएच्या मते १०० ग्रॅम बदामात २५.६ मिलीग्रॅम व्हिटामिन ई (alpha-tocopherol) असते. हा गुड फॅट्सचा देखील चांगला सोर्स आहे.

2 / 5
व्हीट जर्म ऑईल (Wheat Germ Oil) देखील व्हिटामिन ईचा चांगला सोर्स आहे. USDA च्या डेटानुसार १०० ग्रॅम व्हीट जर्म ऑईलमध्ये १४९ मिलीग्रॅम व्हिटामिन ई (alpha-tocopherol) आढळते. हे तेल गव्हाच्या आतील सर्वात पौष्टीक भागातीन काढले जाते. या नैसर्गिक ऑईलमध्ये व्हिटामिन ई आणि लिनोलिक एसिड सारखे गुड फॅटही असते. हे त्वचेसह केसांचे आरोग्य राखते. हे सलाड ड्रेसिंग आणि सुप आदीवर वरुन लावावे. या तेलास शिजवू नये.

3 / 5
सुर्यफुलांच्या बियांमध्ये देखील व्हिटामिन ई असते. १०० ग्रॅम सनफ्लॉवर सीड्समध्ये ३५.२ मिलीग्रॅम व्हिटामिन ई असते. याच सोबत यात बीटा-टोकोफेरोल (Beta-Tocopherol) देखील असते.हे व्हिटामिन ई फॅमिलीचा एक पॉवरफुल एंटीऑक्सीडेंट असते. हे तुमच्या त्वचेच्या पेशींना फ्री रेडिकल्स पासून वाचवतो. तसेच ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसपासून होणारे डॅमेजपासूनही वाचवते.

4 / 5
हेजलनटमध्ये ही व्हिटामिन्स ई असते. बदाम आणि अक्रोड सारखे हेजलनट हे देखील अनेक व्हिटामिन्सचा मोठा सोर्स आहे. १०० ग्रॅम हेजल नटमध्ये १५ मिलीग्रॅम व्हिटामिन- ई असते. यात व्हिटामिन ए आणि सीची देखील चांगले प्रमाण असते.

5 / 5
थंडीत शेंगदाणे खूप पसंद केले जातात. युएस डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरचा डेटा म्हणतो की १०० ग्रॅम शेंगदाण्यात ८.३३ मिलीग्रॅम व्हिटामिन्स ई आढळते. यात फॅटी एसिड्सचे देखील प्रमाण चांगले आढळते. यात फॅटी एसिड्सचे देखील प्रमाण जास्त असते. शेंगदाणे प्लांट बेस्ड प्रोटीनचा चांगला सोर्स आहे.

Follow Us