
वृषभ - या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत खूप शुभ राहील आहे. या ग्रहणामुळे या राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. जे व्यवसाय करात आहेत त्यांच्यासाठीही हा काळ खूप शुभ राहील.

मकर - या सूर्यग्रहणामुळे मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले स्थान प्राप्त करतील. या ग्रहणामुळे या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी गुंतवणूक करताना काळजी घ्या.

मिथुन - या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. आयुष्यात अडकलेल्या किंवा थांबलेल्या कामांना वेग येईल.

सिंह - या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूप फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. सर्व कामात यश मिळेल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्येही तुम्हाला फायदा होईल. त्याच प्रमाणे तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची जास्त शक्यता आहे.