डेब्यु फिल्मची कमाई 2 हजार कोटी, दुसरा चित्रपट हिट, पण ती अचानक गायब, कोण होती ती?

नशिबाने या अभिनेत्रीला खूप दिलं. पर्दापणातच तिच्या चित्रपटाने 2 हजार कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या चित्रपटाने 900 कोटी कमावले. पण अचानक ती या इंडस्ट्रीमधून गायब झाली. कोण होती ती?

| Updated on: Apr 11, 2024 | 2:28 PM
1 / 10
ती अभिनेत्री कोण आहे, पर्दापणातच तिच्या चित्रपटाने 2 हजार कोटींची कमाई केली. बॉलिवूडमध्ये असं यश फार कमी अभिनेत्रींच्या वाट्याला येतं.

ती अभिनेत्री कोण आहे, पर्दापणातच तिच्या चित्रपटाने 2 हजार कोटींची कमाई केली. बॉलिवूडमध्ये असं यश फार कमी अभिनेत्रींच्या वाट्याला येतं.

2 / 10

आमिर खानचा 'दंगल' हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

3 / 10

2016 साली आलेल्या दंगल चित्रपटाने 2000 कोटींचा व्यवसाय केला होता. जायरा वसीमच या चित्रपटातील भूमिकेसाठी खूप कौतुक झालं होतं.

4 / 10

सौंदर्य आणि अभिनयामुळे लोकांच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. डेब्यु फिल्मनेच धमाल केली होती.

5 / 10

जायरा वसीमच करिअर पीकवर असतानाच तिने चित्रपट सृष्टीला अलविदा म्हटलं.

6 / 10

तीन वर्ष अभिनय केल्यानंतर तिने हा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने अभिनयाला सुरुवात केली होती.

7 / 10

जायरा वसीमच्या दंगल चित्रपटाच देशातच नाही, जगभरात कौतुक झालं. हा चित्रपट ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर तिला पुढचा प्रोजेक्ट मिळाला.

8 / 10

सीक्रेट सुपरस्टार हा जायरा वसीमचा पुढचा चित्रपट होता. जो 2017 साली आला.

9 / 10

या चित्रपटातील जायरा वसीमच्या अभिनयाच भरपूर कौतुक करण्यात आलं. 912 कोटीची कमाई या चित्रपटाने केली.

10 / 10

दोन सुपरडूपर हिट चित्रपट दिल्यानंतर तिला अनेक चित्रपट मिळत होते. 2019 मध्ये आलेल्या 'द स्काय इज पिंक'मध्ये ती शेवटची दिसली. त्यानंतर तिने कुठल्याही चित्रपटात काम केलं नाही.

Follow Us