AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC election 2022 : राज्यात सत्तांतर, मुंबईमहापालिकेची निवडणूक काही दिवसांवर, प्रभाग क्र. 200 मध्ये काय होणार?

मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबईत शिवसेनेचं वर्चस्व आहे. प्रभाग क्रमांक 200 ची काय स्थिती आहे? पाहुयात...

BMC election 2022 : राज्यात सत्तांतर, मुंबईमहापालिकेची निवडणूक काही दिवसांवर, प्रभाग क्र. 200 मध्ये काय होणार?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 07, 2022 | 11:46 AM
Share

मुंबई : मुंबई राज्याची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी… याच मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC election 2022) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबईत शिवसेनेचं वर्चस्व आहे. राज्यात सत्तांतर झालंय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत काय होणार याकडे राज्यासह देशाचं लत्र लागलं आहे. मुंबईची लोकसंख्या 3,085,411 एवढी आहे. मुंबईतील एकूण मतदार संख्या 94 लाख 96 हजार 605 एवढी आहे. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 227 आहे. आता ही संख्या वाढून 236 करण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीसाठी 15 वॉर्ड तर अनुसूचित जमातीसाठी 2 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. तर महिलांसाठी 109 वॉर्ड आरक्षित आहेत. सध्या मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal election) शिवसेनेची सत्ता आहे. किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या महापौर तर इक्बाल सिंह चहल हे महापालिकेचे आयुक्त आहेत. मात्र, सध्या महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने चहल हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. प्रभाग क्रमांक 200 मध्ये 2017 ला शिवसेनेच्या उर्मिला पांचाळ निवडून आल्या होत्या. आता काय स्थिती आहे. तिथली राजकीय गणितं काय आहेत? पाहुयात…

आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेअंतर्गत 4 मे 2022 रोजी आदेशानुसार निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केलंय. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासंदर्भात कार्यक्रम दिला होता. त्याला अनुसरुन मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्याप्ती

किर्ती कॉलेजपासून, माहिम, काशीनाथ मार्गापासून ते सावरकर मार्गापर्यंत याचा विस्तार आहे. आर. बी आय. वसाहत, रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी मंदीर, वरळी बस डेपो, वरळी आर.टी.ओ., पोद्दार हॉस्पिटल, जांबोरी मैदान या ठिकाणांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक 200 2017 चा निकाल

पक्षउमेदवाराचे नावविजयी
शिवसेना
काँग्रेस
भाजप
राष्ट्रवादी
शेकाप
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
भाजप
मनसे
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...