“शिंदेगटातील 16 आमदार आमच्या संपर्कात”, चंद्रकांत खैरे यांचा दावा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे.

शिंदेगटातील 16 आमदार आमच्या संपर्कात, चंद्रकांत खैरे यांचा दावा
चंद्रकांत खैरे
| Updated on: Sep 12, 2022 | 1:00 PM

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठा दावा केला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. “शिंदेगटातील 16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच परत येतील. कोर्टाचा निकाल लागला की हे आमदार पुन्हा आपल्या मूळ शिवसेनेत येणार आहेत”, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.