#Womenpower, अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस आणि हटके लूक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतात. (Amruta fadnavis New photo on Women power)

#Womenpower, अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस आणि हटके लूक
Namrata Patil

|

Oct 07, 2020 | 4:36 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतात. नुकताच अमृता फडणवीस यांनी नवा फोटो ट्वीट केला आहे. ‘स्त्रीशक्ती’ असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. (Amruta fadnavis New photo on Women power)

“महिला जेव्हा आपल्या उणिवांनाच आपली ताकद बनवतात, तेव्हा त्या सर्वात बलशाली असतात,” असं कॅप्शनही अमृता फडणवीसांनी दिले आहे.

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीसांनी Daughters day च्या निमित्ताने एक गाणे गायले आहे. T-Series च्या अकाऊंटवर हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला. ‘बेटीया’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात अमृता फडणवीस यांच्यासोबत गायिका श्रेया घोषाल, निती मोहन, शालमली खोलगडे आणि पलक मुंचल हेही दिसत आहेत.

“रब का हसीं तोहफ़ा है ये, सौग़ात है ये बेटियाँ, खुशहाल है वो घर जहाँ, आबाद है ये बेटियाँ!” असे कॅप्शनही त्यांनी या ट्वीटला दिले आहे.

(Amruta fadnavis New photo on Women power)

संबंधित बातम्या : 

घरातील सोन्यातून कमाईची मोठी संधी, देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून दुप्पट फायदा

Raj Thackeray Tennis | टेनिसचा आनंद लुटताना ‘राज’स मुद्रा, राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें