AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Raut: 2017 ते 2018 शारीरिक संबंधच नव्हते, त्यानंतर जे घडलं… गिरीजा राऊतांनी केली पोलखोल

Girija Raut: सध्या माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत हे चर्चेत आहेत. त्यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या खुलाशाने सर्वत्र खळबळ माजली.

Girija Raut: 2017 ते 2018 शारीरिक संबंधच नव्हते, त्यानंतर जे घडलं… गिरीजा राऊतांनी केली पोलखोल
Vinayak Raut and GirijaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 12, 2026 | 1:24 PM
Share

सध्या शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले. गिरिजा ओकने पतीवर केलेल्या आरोपांवर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आता गिरिजा राऊतांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पतीसोबतचा शारीरिक संबंधाविषयी बोलताना 2017 ते 2018 शारीरिक संबंधच नव्हते असे स्पष्ट सांगितले आहे.

शारीरिक संंबंधाविषयी काय म्हणाल्या?

गिरिजा राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या की, प्रत्येक गोष्टीत त्यांनी सुरुवातीपासून खोटं बोलून पूर्ण प्लानिंगने घात केला आहे. लग्नाच्या आधीच्या गोष्टी आणि नंतरच्या गोष्टी वेगळ्या होत्या. भावनिक आणि शारिरीक छळ केला. माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा घात केला. सर्वात आधी राजकीय पार्श्वभूमी असल्याने मला गितेश सोबत चांगला संसार करत होतो. त्यामुळे तक्रार केली नाही. आज ना उद्या परिस्थिती बदलेल अशी आशा होती. म्हणून सहन केले. फ्लॅट आणि पैसे या गोष्टी खोट्या आहेत. खोटे आरोप आहेत. माझ्यावरील आरोप लपवण्यासाठी ते खोटं स्टेटमेंट देत आहेत.

शारीरिक संबंधाविषयी बोलताना गिरिजा म्हणाल्या, २०१७मध्ये लग्न झालं. २०१८पर्यंत संबंध आले नव्हते. दोन्ही कुटुंबाने बसून बोलणी केली. गणपतीवरून आल्यावर त्यावर बोलणार होते. गणपतीवरून आल्यावर एक घाबरवणारी घटना घडली. त्याला अघोरी रूप दिलं. त्यांनी ते सुरूच ठेवलं. अघोरी कृत्य केलं. हायपोथायराईड असूनही आऔषधे दिली. मला मानसिक त्रास दिला.

अघोरी कृत्याविषयी नेमकं काय म्हणाल्या?

अघोरी कृत्याविषयी बोलताना गिरिजा म्हणाली, अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता. मासाचे तुकडे अंगावरून उतवरत होते. तांब्याची तार उतरवत होते. कोण कणकेच्या बाहुल्या, माझ्या अंगावरील न धुतलेले वापरलेले कपडे, डोक्याचे केस घेऊन उतारे करत होते. हळद खायला द्यायचे. अगरबत्तीची उदी तीर्थ पेलाभरून द्यायचे. गोमूत्र द्यायचे. मुलाचं शारिरीक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी प्लानिंग करून माझं आयुष्य बरबाद केलं आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?