गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल आणि पोलीस आमने-सामने, पुढे काय झालं? पाहा…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काल गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर होते. यावेळी केजरीवाल आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

Share
अहमदाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) काल गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रिक्षाने प्रवास केला. या प्रवासात अहमदाबाद सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना अडवलं. यावेळी केजरीवाल आणि पोलिसांमध्ये (Ahmadabad Police) वाद झाला. प्रोटोकॉलची भाषा मला सांगू नका. तुमचे नेते प्रोटोकॉल पाळत राहतात. लोकांमध्ये जात नाहीत, असं केजरीवाल यांनी पोलिसांना म्हटलं. पाहा…
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
Raver : लहरी निसर्गसमोर बळीराजा हतबल, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान
Satara : रोहित पवारांनी घेतली विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट
वाशिम : बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक वाढली
पिंपरी चिंचवड : शोकसभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटला
मागणी जास्त उत्पादन कमी, तुरीच्या दराने गाठला उच्चांक
अजित पवार यांना किर्तनातून वाहण्यात आली श्रध्दांजली
