SMC election 2022 ward 19: सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र.19 मधील बदलत्या आरक्षणाचा फायदा कुणाला होणार

बदल्या आरक्षणामुळे अनेका नगरसेवकांची संधी हुकलेली आहे. मात्र नगरसेवक कुटुंबातील महिलांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. 2017 च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली होती

SMC election 2022 ward 19:  सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र.19 मधील बदलत्या आरक्षणाचा फायदा कुणाला होणार
Solapur MNP Ward 19Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 10:21 AM

सोलापूर- राज्यात सर्वत्र महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. सर्व राजकीय पक्ष राज्यातील महानगरपालिकांवरती आपल्या सत्ता स्थापनेसाठी जोरात प्रयत्न करताना दिसून येत आहेत. सोलापूर महानगर महापालिकेच्या निवडणुकीकडे (Solapur municipal corporation election ) ही राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकूण 113 सदस्य असून 38 प्रभागांमध्ये ही महानगरपालिका विभागलेले आहे.  मागील निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेत भाजप (BJP)वर्चस्व असलेले दिसून आले . राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने सोलापूर(Solapur) महानगरपालिका हे महत्त्वपूर्ण मानली जाते, याचे मुख्य कारण म्हणजे करमाळा, बार्शी, मोहोळ,सोलापूर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण ,पंढरपूर, सांगोला ,माळशिरस यासारख्या 11 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे .सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 19  मध्ये नेमकी काय स्थिती राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील बदलत्या सत्ता संघर्षाचा परिणामी महानगर पालिकेच्या निवडणुकीवरही दिसून येणार आहे.

एकूण लोकसंख्या

सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 19 ची एकूण लोकसंख्या 25 हजार 527 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 381 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 119 एवढी आहे.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

या परिसरांचा होतो समावेश

सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 19 मध्ये शनिवार पेठ, साखर,पेठ, भद्रावती पेठ, दत्तनगर, मार्कंडेय उद्यान, आधी परिसरांचा समावेश होतो.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

आरक्षणाची सोडत कशी

सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 19 मध्ये अ सर्वसाधारण महिलांकरिता 19 ब सर्वसाधारण महिलांकरता व 19 सर्वसाधारण अशा पद्धतीने आरक्षणाची सोडत आहे.   बदल्या आरक्षणामुळे अनेका नगरसेवकांची संधी हुकलेली आहे. मात्र नगरसेवक कुटुंबातील महिलांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. 2017 च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली होती. यामध्ये श्रीनिवास करले अनिता कोंडी वर लक्ष्मी मुरुड तर शिवसेनेच्या एका उमेदवाराने ही निवडणूक जिंकली होती गुरु शांत उत्तर गावकर त्यामुळे आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजप सोलापूर महानगरपालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.राज्यातील बदलत्या सत्ता संघर्षाचा परिणामी महानगर पालिकेच्या निवडणुकीवरही दिसून येणार आहे. शिवसेनेतून बाहेर पडलला शिंदे गट महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सक्रियपणे उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.