Kolhapur Election 2021, Ward 60 Jawahar Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 60 जवाहरनगर

| Updated on: Mar 01, 2021 | 1:10 AM

Kolhapur Election 2021, Jawahar Nagar Ward 60 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक साठ अर्थात जवाहरनगर.

Kolhapur Election 2021, Ward 60 Jawahar Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 60 जवाहरनगर
Kolhapur Municipal Corporation Ward 60 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Jawahar Nagar Ward 60 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक साठ अर्थात जवाहरनगर. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी बाजी मारली होती. भूपाल शेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुहास सरोटे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. जवाहरनगर मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी जवाहरनगर या मतदारसंघात सात प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Jawahar Nagar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 60 Jawahar Nagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य