AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Election 2021, Ward 5 Lakshmi Vilas Palace : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 5 लक्ष्मी विलास पॅलेस

Kolhapur municipal corporation Lakshmi Vilas Palace कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पाच अर्थात लक्ष्मी विलास पॅलेस.

Kolhapur Election 2021, Ward 5 Lakshmi Vilas Palace : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 5 लक्ष्मी विलास पॅलेस
Kolhapur Municipal Corporation Ward 5 Election
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 22, 2021 | 11:09 PM
Share

Kolhapur Election 2021 Lakshmi Vilas Palace Ward 5 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पाच अर्थात लक्ष्मी विलास पॅलेस. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अशोक जाधव यांनी बाजी मारली होती. अशोक जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार लक्ष्मण शाहू करपे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. लक्ष्मी विलास पॅलेस मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. या मतदारसंघात चार प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation Lakshmi Vilas Palace)

 कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 5 Lakshmi Vilas Palace)

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/इतर

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला