Kolhapur Election 2021, Ward 6 Police Line : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 6 पोलिस लाईन

| Updated on: Feb 22, 2021 | 10:46 PM

Kolhapur municipal corporation Police Line कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सहा अर्थात पोलिस लाईन

Kolhapur Election 2021, Ward 6 Police Line : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 6 पोलिस लाईन
Kolhapur Municipal Corporation Ward 6 Election
Follow us on

Kolhapur Election 2021 Police Line Ward 6 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सहा अर्थात पोलिस लाईन. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या स्वाती सागर यवलुजे यांनी बाजी मारली होती. स्वाती यवलुजे यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या संगीता बिराजे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. पोलिस लाईन मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी शुगर मिल प्रभागात प्रमुख चार उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation Police Line)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 6 Police Line)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य