Kolhapur Election 2021, Ward 27 Treasury Office : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 27 ट्रेझरी ऑफिस

| Updated on: Feb 28, 2021 | 10:24 PM

Kolhapur municipal corporation Treasury Office कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 27 अर्थात ट्रेझरी ऑफिस

Kolhapur Election 2021, Ward 27 Treasury Office : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 27 ट्रेझरी ऑफिस
Kolhapur Municipal Corporation Ward 27 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Treasury Office Ward 27 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 27 अर्थात ट्रेझरी ऑफिस. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या मेहजबीन सुभेदार यांनी बाजी मारली होती. मेहजबीन सुभेदार यांनी राष्ट्रवादीच्या संगीता पोवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. ट्रेझरी ऑफिस मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी ट्रेझरी ऑफिस मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Treasury Office)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 27 Treasury Office)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य