LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

[svt-event title=”सांगलीची जागा स्वाभिमानीला” date=”28/03/2019,3:04PM” class=”svt-cd-green” ] आघाडीच्या सांगलीच्या जागेचा तिढा सुटला, काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली, उमेदवार कोण यावर चर्चा करुन निर्णय घेणार [/svt-event]

[svt-event title=”पार्थ पवार धावले” date=”28/03/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] सभेला वेळेत पोहोचण्यासाठी पार्थ पवारांची धावपळ, नवी मुंबईत ट्रॅफिकमध्ये कार अडकल्यानं पार्थ पवार रस्त्यावरुन धावत सुटले [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाणांना दिलासा” date=”28/03/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा दिलासा, अशोक चव्हाणांची उमेदवारी कायम, अर्जाविरोधातील सर्व आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले [/svt-event]

[svt-event title=”मोदींना क्लीन चिट” date=”28/03/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] ‘मिशन शक्ती’ भाषणावर विरोधकांचा आक्षेप, मात्र भाषण तपासल्यानंतर निवडणूक आयोगाची पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चीट, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”प्रियांका गांधी रायबरेली दौऱ्यावर” date=”28/03/2019,7:57AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज सोनिया गांधींच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, काँग्रेस कार्यकर्त्यांशी प्रियांका गांधी संवाद साधणार [/svt-event]

[svt-event title=”अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस” date=”28/03/2019,7:13AM” class=”svt-cd-green” ] पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस [/svt-event]

[svt-event title=”‘शॉटगन’ आज काँग्रेसमध्ये जाणार” date=”28/03/2019,7:13AM” class=”svt-cd-green” ] भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचा जाहीरनामा 2 एप्रिलला” date=”28/03/2019,7:12AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 2 एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करणार [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI